"तुमच्या मित्रापेक्षा तुम्ही जास्त चांगले अंपायर आहात का? एलबीडब्ल्यू चे निर्णय कोण जास्त चांगले घेते?
जगभरातील सर्व क्रिकेट खेळाडू आणि चाहत्यांसाठी या वैशिष्ट्यपूर्ण गेममध्ये तुमची अंपायरिंगची कौशल्ये तपासून पाहा. निवडायला सोपा परंतु प्रभुत्व मिळवायला अवघड!
या गेमच्या क्रिकेट सामन्यात तुम्ही एक खेळाडू बनण्याऐवजी अंपायर आहात. तुम्ही अचूक एलबीडब्ल्यू निर्णय घ्यायचे आहेत आणि अचूक निर्णयांची संधी मिळवत राहायची आहे. क्रिकेटमधील एलबीडब्ल्यूच्या कायद्यांच्या ज्ञानाबरोबरच, हवेत असलेल्या चेंडूच्या स्विंग हालचालींबाबत आणि जमिनीवर असलेल्या चेंडूच्या स्पिन हालचालींबाबत भाकीत करा. नवीन कौशल्ये साध्य करण्यासाठी तुमच्या कॅरॅक्टरची लेव्हल वाढवा.
आमच्याबद्दल:
तीन भाऊ आणि काका अशी आमची लहानशी टीम आहे आणि आम्ही खऱ्या क्रिकेट संघाचे व्यवस्थापन करतो. तुम्हाला गेम आवडला तर कृपया आम्हाला सांगा, कारण त्यामुळे गेम सुधारण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते!
गेम मोड:
कॅज्युअल - तुमचे निर्णय घेण्यासाठी अमर्याद वेळ, परंतु वेगवान कॉल्ससाठी तुम्हाला बक्षिस मिळते.
अंपायर मोड - वेळ मर्यादा संपण्यापूर्वी तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो.
वैशिष्ट्ये:
स्थानिक, विश्र्व चषक आणि कसोटी सामन्यांत सर्वोत्तम अंपायर बना आणि नेतृत्वफलकावर टॉपला पोहोचा!
लेव्हल वाढवा आणि विश्र्व चषक सामन्यांमध्ये अंपायर बनण्यासाठी अधिक आकर्षक बना.
स्विंग गोलंदाज, स्पिन गोलंदाज (लेव्हल 4 ला अनलॉक होतो) आणि सीम गोलंदाजाचा (लेव्हल 9 ला अनलॉक होतो) समावेश होतो
तुमच्या कॅरेक्टरच्या लेव्हल वाढवत असताना अंपायरचे बूस्ट अनलॉक करा, कोणत्या बूस्टचा तुम्हाला सर्वात फायदा होईल ते काळजीपूर्वक निवडा.
कसोटी सामने लेव्हल पाच व त्यावर उपलब्ध आहेत. तुमच्या सक्रिय अंपाय बूस्ट्सपैकी एक कायमस्वरूपी अनलॉक करण्यासाठी एक अचूक खेळी करा, पण जर तुम्ही अपयशी झालात, तर तुम्ही तुमचे सध्याचे सर्व अनुभव पॉइंट्स हाराल.
फेकण्याचा कोन, वेग, स्विंग आणि स्पिननुसार चेंडूच्या गतीमार्गाचे भाकीत करा.
लेग बिफोर विकेट (एलबीडब्ल्यू), लेग स्टंपच्या बाहेर पिच करणे आणि ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट यांसारख्या क्रिकेटच्या नियमांचा मागोवा ठेवा.
तुमचे निकाल सुधारण्यासाठी रिप्ले फंक्शन वापरा.
निर्णय घेण्यापूर्वी वेगवेगळ्या कोनातील दृश्यांचा फायदा घ्या.
अॅपल गेम सेंटरसह समाकलित, नेतृत्व फलकावर स्पर्धा करा, तुमची संपादने गोळा करा आणि मित्रांना आव्हान द्या.
तुमच्या मित्रांपेक्षा अंपायर म्हणून तुम्ही जास्त चांगले काम करू शकता का ते पाहा!
अभिप्राय:
तुम्ही काही वैशिष्ट्ये किंवा सुधारणा सुचवू शकत असल्यास कृपया एक टिप्पणी द्या किंवा simon[at]impactunified.com द्वारे आमच्या कर्णधाराशी संपर्क साधा. आम्हाला नेहमीच आमचा गेम सुधारायचा असतो!"